<p><strong>Maharashtra Live Blog Updates:</strong> राज्यात आज देखील पावसाचा जोर असणार आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी होताना दिसेल. आज उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात असलेले कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकत असल्याने राज्यावरील त्याची तीव्रता कमी होईल. मुंबई आणि ठाण्यात आज सकाळपासून जोरदार पाऊस आहे. नवी मुंबईत रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणी साचलेले नाही.</p>
from Navratri Rain | वसई-विरारमध्ये पावसाचा जोर, Garba उत्सवाला फटका, मैदानावर पाणी साचले https://ift.tt/yR25IVe
Mumbai Rains LIVE: मुंबईकरांनो सावधान, आजही जोरदार पावसाची शक्यता, पहाटेपासून कोसळधारा
September 28, 2025
0