<p>Maharashtra Live blog Updates: गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री <a title="देवेंद्र फडणवीस" href="https://ift.tt/b9U7viy" data-type="interlinkingkeywords">देवेंद्र फडणवीस</a> यांच्या घरी आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजन. मुख्यमंत्र्यांच्या घरी होणाऱ्या या स्नेहभोजन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री <a title="एकनाथ शिंदे" href="https://ift.tt/sbhiqwp" data-type="interlinkingkeywords">एकनाथ शिंदे</a>ही राहणार उपस्थित. मराठा आरक्षणाच विषय यशस्वीरित्या निकाली काढल्यानंतर पहिल्यांदाच तीनही पक्षाचे प्रमुख नेते एकाच कार्यक्रमात दिसणार. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज सायंकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. </p>
from Ganesh Visarjan | मुंबईत ७ दिवसांच्या बाप्पाला निरोप, High Court च्या आदेशानुसार विसर्जन https://ift.tt/ePEh9Xw
Maharashtra Live blog Updates: गणेशोत्सवानिमित्त देवेंद्र फडणवीसांच्या घरी महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजन
September 02, 2025
0