<p><strong>Maharashtra Live blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मे 2023 मध्ये मेईतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मणिपूर दौरा असेल. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे 7 हजार 300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. त्यांच्या दौऱ्यापूर्वी भाजपचे राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे हे मणिपूरमध्ये आयोजनाच्या दृष्टीने गेले आहेत. पंतप्रधान मोदी प्रथम चुराचंदपूरला पोहोचतील, जिथे ते विस्थापित लोकांची भेट घेणार आहेत. दरम्य़ान, मणिपूर फेब्रुवारी 2025 पासून राष्ट्रपती राजवटीखाली आहे. <br /></strong></p>
from SpiceJet Wheel Incident | मुंबई विमानतळावर SpiceJet विमानाचा अपघात टळला, सर्व प्रवासी सुरक्षित https://ift.tt/qI0OKis
Maharashtra Live blog Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर
September 12, 2025
0