<p><strong>Maharashtra Live blog Updates: सणासुदीच्या काळात, दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आणि व्यापाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतलाय आहे. आधी असलेल्या जीएसटीच्या चार स्लॅबपैकी 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब रद्द करण्यात आला. त्यामुळे देशात आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असेल दोनच जीएसटी स्लॅब असतील. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे. तर महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाबाबत सरकारने जीआर काढल्याने ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. या राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...</strong></p>
from Made in India chip : चीप क्रांतीचा भारतात शुभारंभ Special Report https://ift.tt/drNkLGi
Maharashtra Live blog Updates: केंद्र सरकारकडून दिवाळी धमाका; आता जीएसटीचे दोनच स्लॅब, सर्व घडामोडी, एका क्लिकवर
September 03, 2025
0