<p>पुणे येथील वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरच्या मराठा समाजाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठीची आचारसंहिता घालून दिली होती...त्यानंतर आता मराठा समाजाच्या वतीने आज लग्नाच्या आचारसंहितेचा प्रचार- प्रसार व्हावा आणि ती समाजात रुजवावी यासाठी "मराठा लग्न आचारसंहिता संमेलन 2025" भरवण्यात आलंय... अहिल्यानगर शहरातील कोहिनुर मंगल कार्यालयात हे संमेलन होणार आहे.</p>
from Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला? https://ift.tt/uzs5mgH
Maharashtra Live blog: मराठा समाजाकडून लग्नासाठीच्या आदर्श आचारसंहितेचा प्रचार सुरु
August 02, 2025
0