Ads Area

Maharashtra Live Blog Updates: मनोज जरांगे पाटील शिवनेरीवर दाखल

<p><strong>Maharashtra Live Blog Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरावालीहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज रात्री मनोज जरांगे मुंबईत धडकण्याची शक्यता आहे. सरकारकडूनही मनोज जरांगेंना रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच राज्यासह देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे अगदी आनंदात आणि जल्लोषात बाप्पाचं आगमन झालं आहे. घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी गणराया विराजमान झाले आहेत. त्यानुसार, गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा शुभ मुहूर्त आणि पूजा सध्या सगळीकडे सुरु आहे. या निमित्ताने राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>

from Thackeray Cousins Meet | 22 वर्षानंतर Raj-Uddhav शिवतीर्थावर, Chandu Mama म्हणाले विघ्न टळणार! https://ift.tt/aZDVA7h

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area