<p><strong>Maharashtra Live Blog Updates: 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. निवडणुकीत मतांची चोरी झाल्याच्या राहुल गांधींच्या आरोपांवर इंडिया आघाडीच्या बैठकीत एकमत झालं आहे. महाराष्ट्रात तब्बल 40 लाख संशयित मतदार असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे. तर उत्तराखंडमधील पुरात अडकलेल्या पर्यटकांसाठी 'ऑपरेशन एअरलिफ्ट' करण्यात आलंय. आत्तापर्यंत 372 पर्यटकांना एअरलिफ्ट करून बाहेर काढलं असून यामध्ये महाराष्ट्रातील 35 पर्यटकांचा समावेश आहे. </strong><strong>राज्यातील आणि देश-विदेशातील या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.</strong></p>
from Thackeray Reunion: INDIA आघाडीत Raj Thackeray येणार? Mumbai महापालिकेवर परिणाम? https://ift.tt/WlKOXJY
Maharashtra Live Blog Updates: 11 ऑगस्टला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर इंडिया आघाडीचा मोर्चा
August 07, 2025
0