<p>Maharashtra Live blog updates: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी आहे. मागील झालेल्या सुनावणी दरम्यान वाल्मीक कराडच्या दोष मुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला. विशेष सरकारी वकिलांनी त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी होणार आहे</p>
from Mumbai Blasts Acquittal | तपास संस्थांमधील विरोधाभास, ११ जण निर्दोष सुटले! https://ift.tt/d7gbJik
Maharashtra Live: बीडच्या सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या दोषमुक्ती अर्जावर आज सुनावणी
July 21, 2025
0