<p>आयकर खात्याच्या नागपूर विभागांतर्गत अंतर्गत नागपूर, मुंबई, पुणे, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिकसह अन्य ठिकाणी छापे . टॅक्स रिटर्नमध्ये म्हणजे आयटीआर मध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी करणारे लोक, चार्टर्ड डी अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात करण्यात आली. त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या नावाने न देणग्या स्वीकारून करचोरीच्या ही संशयावरून हे छापे मारले गेले. यात छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश आहे. या फर्मची १६ तास चौकशी करण्यात आली. देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम ८० जी अन्वये ३०० कोटींचा कर चुकवल्याचा संशयावरून ही तपासणी सुरू झाली आहे. संभाजीनगर शहरातील N2 भागात राहणाऱ्या सीएची चौकशी<br /><br /></p>
from Jayant Patil Resignation Special Report : भाजपला जयंत पाटील हवेत, करेक्ट कार्यक्रम, सस्पेन्स कायम https://ift.tt/rJvPNTK
Maharashtra Live: आयकर विभागाचे राज्यात अनेक ठिकाणी छापे, मुंबई, पुणे, नागपूरमध्ये काय घडलं?
July 14, 2025
0
Tags