<p>राज्यातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. सर्व घडामोडींचे अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर.</p> <p> </p> <p>चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी, घरफोड्या करणाऱ्या आंतरराजीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. या टोळीने नांदेड, हिंगोली सह तेलंगना राज्यात चोऱ्या केल्या होत्या. तेलंगणा राज्यात या टोळीवर चार गुन्हे दाखल आहेत. गावठी पिस्तूलसुद्धा ही टोळी विक्री करत होती. टोळीतील तिघांबद्दल माहिती मिळाल्ल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आसना जवळून त्यांना अटक केली. त्यांच्याकडुन इतर तिघांबद्दल माहिती मिळाली. पोलीसांनी तरोडा शिव रोड येथून त्यांना अटक केली. या सहा आरोपीकडून जवळपास सात लाख रुपयांचा चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यातील पाच आरोपी हे अवघे 21 ते 25 वयोगटातील आहेत तर एक आरोपी 30 वर्षाचा आहे.</p>
from Maharashtra Rains | राज्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर; Yavatmal मध्ये दोघांचा मृत्यू https://ift.tt/eA5iVOg
Maharashtra Live Updates: राज्यातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे अपडेटस् पाहा एका क्लिकवर
July 07, 2025
0