<p><strong>Maharashtra Breaking News: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरुन सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. मात्र माणिकराव कोकाटे प्रकरणी खांदेपालटाचा पर्याय चर्चेत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची एका बैठकीत चर्चा झाली. याबाबत काय निर्णय होणार, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल. या घडामोडींसह राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर....</strong></p>
from Thailand Cambodia Border Clashes | थायलंड-कंबोडिया संघर्षात ११ नागरिक मृत्युमुखी, F-16 हल्ले! https://ift.tt/mWAnhEV
Maharashtra Breaking News: महादेव मुंडेना न्याय देण्यासाठी आज कन्हेरवाडी - भोपळा ग्रामस्थांचा रास्ता रोको
July 24, 2025
0