Ads Area

Maharashtra Breaking LIVE Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या इतर बातम्या फक्त एका क्लिकवर...

Maharashtra Breaking LIVE Updates: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास दोन दिवस उरलेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का? याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे.

अंबादास दानवेंच्या निरोप समारंभानंतरच्या फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, नजरानजर टाळताना शिंदे कॅमेऱ्यात कैद, दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं...

भाजप आमदार सुरेश धस यांचा सरकारला घरचा आहेर, कृषी अधिकारी विनय आवटेंच्या पत्नीच्या नावानं 78 कंपन्या असल्याचा गौप्यस्फोट, 20 वर्षांपासून आवटे बीडमध्ये कसे, धसांचा सवाल..

भर सभागृहात फडणवीसांची ठाकरेंना ऑफर

2029 पर्यंत आम्हाला विरोधी बाकावर येण्याचा स्कोप नाही, पण इकडे येण्याबाबत तुम्ही विचार करू शकता..मुख्यमंत्री फडणवीसांची भर सभागृहात एकनाथ शिंदेंसमोरच उद्धव ठाकरेंना ऑफर..

राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.

from 14 Disputed Border Villages: चंद्रपूरच्या Jivati मधील 14 गावांचा प्रश्न मार्गी, CM Fadnavis यांचे निर्देश https://ift.tt/3IzaViS

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area