Pakistan Attack : पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू

हे ही वाचा...

Operation Sindoor by Indian Army: भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या मोहीमेला ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) असे नाव देण्यात आले होते. या ऑपरेशनतंर्गत पीओकेमधील (POK) 9 ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ बेचिराख करण्यात आले. अवघ्या 25 मिनिटांत भारतीय वायूदलाने ही सगळी कामगिरी पार पाडत पाकिस्तानी सैन्याला चपराक लगावली. भारताची क्षेपणास्त्रे पाकिस्तानच्या (Pakistan Army) रडारला पत्ता लागून न देता अचूक जाऊन लक्ष्यावर आदळली. भारतीय वायूदलाच्या (Indian air Force) या हल्ल्यामुळे पाकिस्तानी लष्कर प्रचंड धास्तावले होते. त्यामुळे पाकिस्तानमधील प्रमुख शहरांमध्ये बुधवारी रात्री ब्लॅकआऊट करण्यात आला होता

from Raj Thackeray on Operation Sindoor : एअर स्ट्राईक, युद्ध हा काही पर्याय किंवा उत्तर होऊ शकत नाही https://ift.tt/kcuvDVX
Pakistan Attack : पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे जवान दिनेश कुमार शहीद, 15 नागरिकांचाही मृत्यू
May 07, 2025
0
Tags