ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 15 April 2025

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, अनेक महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता, चैत्यभूमी इथल्या कार्यक्रमातील नाराजीनाट्याचे पडसाद उमटणार का याकडे लक्ष

एकनाथ शिंदेंना रोखण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न, संजय शिरसाटांचा दावा. तर भाजपनं ठाकरेंना प्रवेशबंदी केल्याचंही शिरसाटांकडून स्पष्ट

पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप...

पत्रकार अनिल थत्ते आणि एकनाथ खडसेंना गिरीश महाजनांनी पाठवली अब्रूनुकसानीची नोटीस, महिला अधिकाऱ्याशी फोनवर बोलण्याबाबत थत्ते, खडसेंचे महाजनांवर आरोप.

धनंजय मुंडेंनीच रणजीत कासलेला एन्काऊंटरची ऑफर दिली असेल.. करुणा मुंडेंचा गंभीर आरोप...कराडला फाशी किंवा जन्मठेप होणार असल्याने एन्काऊंटरची ऑफर दिल्याचाही दावा..

अभिनेता सलमान खानला धमकी देणारा तरुण गुजरातच्या बडोद्याचा असल्याचं समोर, आरोपीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने मुंबई पोलिसांकडून केवळ नोटीस, गुन्हा नाही

आयपीेएलमध्ये चेन्नईकडून लखनौचा ५ विकेट्सनी पराभव, ११ चेंडूत २६ धावांची मॅच विंनिंग खेळी करणारा महेंद्रसिंह धोनी ठरला प्लेयर ऑफ द मॅच, प्ले ऑफच्या आशा पल्लवित

from ABP Majha Headlines 09 PM 14 April 2024 Maharashtra News रात्री 9 च्या हेडलाईन्स https://ift.tt/XtFaAop
ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 15 April 2025
April 14, 2025
0