<p><strong>Maharashtra News LIVE Updates: संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी जयराम चाटे आणि महेश केदारच्या जबाबात आणखी एक नाव समोर आलं आहे. सुग्रीव कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांना मारहाण केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नवा अँगल समोर आला आहे. वडिलांचे विवाहबाह्य संबंध आणि आर्थिक चणचणीतून आत्महत्या असा पोलिसांनी निष्कर्ष काढला आहे. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्येही दिशा सालियनची आत्महत्याच असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासह दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...</strong></p>
from ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025 https://ift.tt/4iKb9gR
Maharashtra News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील विविध घडामोडी, वाचा एका क्लिकवर
March 28, 2025
0