<p>Maharashtra Breaking News LIVE Updates: काँग्रेसकडून आज मस्साजोगमध्ये सद्भावना पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संतोष देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन पदयात्रेला सुरुवात करणार आहेत. यावेळी विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, विश्वजीत कदम उपस्थित राहणार आहे. राज्यातील या घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...</p>
from Zero Hour: अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज काय काय घडलं? मुद्दा कोणता गाजला? https://ift.tt/YFKgMS3
Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...
March 07, 2025
0