Ads Area

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर...

<p>Maharashtra Breaking News LIVE Updates: गाय आणि म्हशीच्या दूध दरात आजपासून दोन रुपयांनी वाढ झालीआहे. गायीचं दूध प्रतिलिटर 58 रूपये तर म्हशीचं दूध प्रतिलिटर 74 रुपयांवर पोहचलं आहे. तर संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांच्या नावाने पैशांची वसुली केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. वसुली करणारा आशिष विशाळ हा सुरेश धस यांचाच कार्यकर्ता आहे. एका चौकशीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करताना सुरेश धस यांनी कबुली देखील दिली आहे. राज्यातील विविध घडामोडींसह देशभरातील महत्वाच्या अपडेट्स, वाचा एका क्लिकवर...</p>

from Rajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special Report https://ift.tt/EjvGpdJ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area