Ads Area

Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates:&nbsp;&nbsp;</strong>राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर सडकून टीका करताना दिसतात. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सरकार अडचणीत सापडले आहे. मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पुणे या शहरांतील बलात्कार प्रकरणांमुळे विरोधक सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका करत आहेत. लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यावरूही सरकार टीकेचे धनी बनत आहे, या प्रमुख तसेच इतरही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...&nbsp;</p> <p>&nbsp;</p> <p>&nbsp;</p>

from Anil Parab Speech : राज्यपालांचं भाषण कबुतराच्या भोXXX ठेवतो, अनिल परब यांचं UNCUT भाषण https://ift.tt/NlIofKi

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area