ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025

संतोष देशमुखांना अनैतिक संबंधाच्या प्रकरणात गोवण्यासाठी उभ्या केलेल्या महिलेची हत्या, अंजली दमानियांचा दावा, पोलीस प्रकरण दडपत असल्याचाही आरोप

वाल्मिक कराडनेच मारहाण केली, हर्सूल कारागृहात रवानगी केलेल्या महादेव गित्तेचा दावा, पोलीस कराडला जावयासारखी ट्रीटमेंट देत असल्याचा दमानियांचा आरोप

प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी, सुरक्षेच्या कारणास्तव कोरटकर कळंबा जेलच्या अंडासेलमध्ये

नागपूर हिंसाचाराचारातील आरोपी फहीम खानच्या जामीन अर्जावर आज जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी, पोलिसांनी खोट्या आरोपात अडकवल्याचा फहीम खानचा दावा

राज्यात आता घर आणि मालमत्ता खरेदी करणं आणखी महागणार, रेडी रेकनरच्या दरात सरासरी ४. ३९ टक्क्यांनी वाढ, आजपासून अंमलबजावणी

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत घट, १९ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत ४१ रुपयांची कपात, आजपासून नवे दर लागू..

from ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025 https://ift.tt/LKx9gyB
ABP Majha Marathi News Headlines 07AM TOP Headlines 07 AM 01 April 2025
March 31, 2025
0