<p><strong>Maharashtra Breaking News LIVE Updates: </strong>मस्साजोग वासीयांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. आज खासदार बजरंग सोनवणे धनंजय देशमुख यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांची बैठक आहे. ग्रामस्थ आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या प्रशासनापर्यंत पोहोचवू असं पोलिसांचं पत्र आलं असलं, तरी प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. तर रायगड आणि नाशिकमधील पालकमंत्रिपदाचा तिडा एक-दोन दिवसांत सुटण्याची शक्यता आहे. यासह महाराष्ट्र आणि देश-विदेशातील महत्वाच्या अपडेट्स एका क्लिकवर... </p>
from Zero Hour | Gaja Marne वर चौथ्यांदा मोक्का, मारणेवर आधीपासून राजकीय वरदहस्त? https://ift.tt/OKt2eW3
Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रासह देशभरातील सर्व घडामोडी, वाचा एका क्लिकवर
February 25, 2025
0