Ads Area

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 16 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 16 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स

सुरेश धस यांच्या षडयंत्राच्या आरोपावर मनोज जरागेंची सडकून टीका, सुरेश धसांनी मराठ्यांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप..खंडणी मागणाऱ्यांच्या घरी जाताच कसं? जरांगेचा हल्लाबोल

शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीची होणार फेरतपासणी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या पंचाच्या निर्णयाची होणार चौकशी, आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरेंच्या नेतृत्वात समिती

शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळच्या कुस्तीची होणार फेरतपासणी, महाराष्ट्र केसरी स्पर्धेतल्या पंचाच्या निर्णयाची होणार चौकशी, आंतरराष्ट्रीय पंच विलास कथुरेंच्या नेतृत्वात समिती

प्रयागराजला जाऊन कुंभस्नान करण्यास असमर्थ असलेल्यांना मिळणार गंगास्नानाची अनुभती, नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर संगमावरुन आणलेल्या पाण्याची भाविकांवर स्प्रिंकलरमधून फवारणी

सिल्लोडमध्ये आजही पाकिस्तानसारखी परिस्थिती, रावसाहेब दानवेंचा दावा... हे मोदींचंचं अपयश, विनायक राऊतांचा टोला... तर दानवेंनी फडणवीसांशी चर्चा करावी, संजय शिरसाटांची सावध प्रतिक्रिया.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरीत १८ जणांचा बळी.. अनेक जखमी, कुंभस्नानासाठी प्रयागराजची गाडी पकडताना चेंगराचेंगरी.. मृतांमध्ये तीन बालकांसह दहा महिलांचा समावेश

from New Delhi Stampede : नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर चेंगराचेंगरी, 18 जणांचा मृत्यू https://ift.tt/zwRTglW

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area