<p><strong>Maharashtra Breaking News Live Updates: </strong>चीनमध्ये कोविड-19 साथीच्या आजारानंतर अवघ्या जगभरात पाच वर्षांनी एक नवीन आरोग्य संकट उद्भवले आहे. भारतातही या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलं आहे. तर दुसरीकडे राज्यात काही भागत थंडीचे प्रमाण वाढतंय. <a title="बीड" href="https://ift.tt/X2t9eOC" data-type="interlinkingkeywords">बीड</a>चे मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रमुख घडामोडींसह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...</p>
from Chhagan Bhujbal Vs Manikrao Kokate | कोकाटे-भुजबळांमधली तू तू, मैं मैं कधी थांबवणार Special Report https://ift.tt/91cEr8Q
Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्र, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
January 06, 2025
0
Tags