Ads Area

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई, नवी मुंबई दौरा... नौदलाच्या ताफ्यात आयएनएस सुुरत, नीलगिरी आणि वागशीर सहभागी होणार, नवी मुंबईत करणार इस्कॉन मंदिराचं उद्धाटन

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयाचं आज उद्घाटन, इंदिरा गांधी भवन असं मुख्यालयाचं नाव, 9A कोटला मार्गावर काँग्रेसचं नवं मुख्यालय

राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी..  हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा...एबीपी माझाला सूत्रांची माहिती

विधानपरिषद सभापती राम शिंदेंसमोर उद्या गुरुवारी आमदार अपात्रतेची सुनावणी, नीलम गोऱ्हे यांच्याविरोधातील याचिकेवरही सुनावणी होणार

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा, सध्या एसआयटीकडे ताबा, आज केज कोर्टात हजर करणार

वाल्मिक कराडला मकोका लावल्यानंतर परळीत समर्थक आक्रमक... परळीत समर्थकाकडून अघोषित बंद, आततायी कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न..

from Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील घडामोडी एका क्लिकवर... https://ift.tt/vsnrbWZ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area