Ads Area

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पुन्हा एकत्र, विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी पुण्यात, पालकमंत्रिपदावर चर्चा होणार का याची उत्सुकता

शिंदेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात, सूत्रांची माहिती, उदय सामंतांच्या खांद्यावर जबाबदारी, रवींद्र धंगेकर, महादेव बाबरांसह अनेकजण शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको, नितेश राणेंचं शिक्षणमंत्र्यांना पत्र, नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता

मराठा आंदोलन मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित...यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार, केली घोषणा...मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचा इशारा...

आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आर्थिक सर्वेक्षणात  सरकार सादर करणार लेखाजोखा,निर्मला सीतारमण उद्या मांडणार देशाचा अर्थसंकल्प

मुंबईतल्या चेंबूरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या मेट्रो पुलाचा काही भाग रहिवासी भागात कोसळला, सायन-ट्रॉम्बे रस्त्यावरील घटना, सुदैवाने कोणालाही दुखापत नाही

from Anand Paranjape on Raj Thackeray | राज ठाकरे यांची भूमिका ही कायमच बदलणारी, परांजपेंची टीका https://ift.tt/VsmogS9

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area