Ads Area

Special Report Fraud : गुन्हेगारीतलं राजकारणं, बारावी पास संशयिताकडून उच्चशिक्षित वैज्ञानिकाला गंडा

<p>Special Report Fraud : गुन्हेगारीतलं राजकारणं, बारावी पास संशयिताकडून उच्चशिक्षित वैज्ञानिकाला गंडा<br /><br />हे ही वाचा..</p> <p>राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांनी केली आहे. या प्रस्तावावर विरोधी पक्षाच्या 70 खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. इंडिया ब्लॉकमध्ये समाविष्ट असलेल्या सपा आणि टीएमसीनेही अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांनी निदर्शनात भाग घेतलेला नाही.इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही&nbsp;वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, ऑगस्टमध्येच विरोधी पक्षांनी अविश्वास प्रस्तावासाठी आवश्यक असलेल्या 20 सदस्यांच्या सह्या गोळा केल्या होत्या. मात्र त्यांनी धनखड यांना आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. संसदेबाहेर काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह म्हणाले की, मी माझ्या संपूर्ण राजकीय जीवनात इतका पक्षपाती सभापती पाहिला नाही.</p>

from Zero Hour Guest Centre Sunil Prabhu : समाजवादी पक्षासंदर्भात शिवसेनेच्या ठाकरेंची भूमिका काय? https://ift.tt/8TxRp0P

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area