Top 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 11 November 2024 | ABP Majha
विधानसभेच्या २८८ जागांसाठी IANS आणि मॅट्रिझचा ओपिनियन पोल जाहीर, महायुतीला १४५ ते १५६ तर महाविकास आघाडीला १०६ ते १२६ जागा मिळण्याचा अंदाज.
मुंबईतील एकूण ३६ जागांसाठीचा IANS आणि मॅट्रिझचा ओपिनियन पोल, मुंबईत महायुती मविआपेक्षा वरचढ ठरणार, मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळणार, पोलचा अंदाज.
IANS आणि मॅट्रिझच्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम महाराष्ट्रातील 70 जागांपैकी 18 ते 22 जागा भाजपला मिळणार, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 15 ते 19 आणि राष्ट्रवादीला 8 ते 12 तर ठाकरे गटाला सर्वात कमी जागा मिळण्याचा अंदाज.
काँग्रेसकडून एकूण २८ बंडखोरांचं ६ वर्षांसाठी निलंबन, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची कारवाई, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी केल्याने निलंबन
अमित ठाकरेंच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात, अमित ठाकरेंसाठी मतांची भिक मागणार नाही तर निवडूण आणणार, राज ठाकरेंचा निर्धार.

from Raj Thackeray Full Speech Prabhadevi:लेकासाठी बापाचं पहिलं भाषण;राज ठाकरेंनी धू धू धुतलं : ABP Majha https://ift.tt/kKv47EV
Top 100 Headlines | सकाळी 6 च्या शंभर हेडलाईन्स | 6 AM 11 November 2024 | ABP Majha
November 10, 2024
0
Tags