पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर...सकाळी वाशिममधील नंगारा भवनाचं लोकार्पण, तर संध्याकाळी मुंबईतील मेट्रो ३च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन...

विमानात बिघाड झाल्यानं राहुल गांधींचा कालचा दौरा रद्द... आज कोल्हापूरला येणार असल्याची माहिती...

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुण्याच्या विशेष न्यायालयाने बजावले समन्स....२३तारखेला बाजू मांडण्याचे न्यायालयाचे आदेश

राज्य शासनाकडून वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला पावणे तीन एकर जमीन देण्याचा निर्णय...वडाळा सॉल्ट पॅन विभागाची जमीन विनामूल्य बहाल...विरोधकांकडून टीकास्त्र

बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचे अजितदादांचे पुन्हा संकेत...बारामतीत अजितदादांची परिस्थिती फारशी चांगली नाही, संजय राऊतांचा टोला...

अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर करण्याला केंद्राची मंजुरी.. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्राने हिरवा कंदील दिल्याची विखे पाटलांची माहिती..

अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन परिसरात लाठीचार्ज....यतीन्द्रनंद सरस्वती यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तक्रार देण्यासाठी आलेल्या जमावर लाठीचार्ज...

from Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP Majha https://ift.tt/u0kC7dV
ABP Majha Headlines : 7 AM : 5 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
October 04, 2024
0