<p>Hingoli Flood Marathwada Heavy Rain : पूर ओसरला! हिंगोलीतील नुकसानीचा ग्राऊंड रिपोर्ट</p> <p>जोरदार झालेल्या पावसामुळे हिंगोली शहरांमध्ये काल दाना दान झाली होती शहरातील बांगर नगर भागात मोठ्या प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती अनेकांच्या घरात पाणी शिरला होता तर अनेक दुकान मॉल यासह अनेकांच्या घरात सुद्धा हे पाणी शिरलं होतं या ठिकाणी पूर परिस्थिती असताना काय स्थिती होती आणि पूर ओसरल्यानंतर काय स्थिती आहे हे पाहूया बांगर नगर भागात आणि जवळपासच्या परिसरामध्ये काल सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं या पाण्यामध्ये स्कूलबस अर्ध्याहून अधिक बुडाल्या होत्या त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी पाहायला मिळत होतं आता हा पूर ओसरला आहे आणि त्यानंतर नुकसानीची दाहकता समजू लागली आहे अनेकांच्या दुकानांमध्ये घरामध्ये पाणी शिरला आहे त्यामुळे घरातील संस्वर उपयोग साहित्याचे नुकसान झाला आहे आता या ठिकाणची नागरिक घरामध्ये शिरलेले पाणी बाहेर काढत आहेत तर घरात सासलेला चिखल सुद्धा बाहेर काढण्याचे काम सुरू आहे </p>
from Uddhav Thackeray ON Narendra Modi : माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने शिल्लक ठेवलं नसतं https://ift.tt/DnoJ9TW
Hingoli Flood Marathwada Heavy Rain : पूर ओसरला! हिंगोलीतील नुकसानीचा ग्राऊंड रिपोर्ट
September 01, 2024
0