Ads Area

Maharashtra Breaking 31st August LIVE: नागपूरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार?

Maharashtra Breaking 31st August LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती

मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन

विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता

from One Nation One Card : मेट्रो, बस, पार्किंग आणि फेरीसाठी एकच कार्ड https://ift.tt/JQgXHoY

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area