Ads Area

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 14 JULY 2024 : ABP Majha

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 13 JULY 2024 : ABP Majha

मुंबईत आज अतिमुसळधार पावसाचा अंदाज, तर रत्नागिरी, कोल्हापूर, साताऱ्याला रेड अलर्ट, पुणे, रायगड आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाकडून सिंधुदुर्गसाठी आज रेड अलर्ट जारी, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु.

रत्नागिरीच्या गुुहागरमध्ये मुसळधार पावसामुळे शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा, सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापारी हैराण, पुढील दोन दिवस रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट.

पालघरमधील सुसरी नदीला पूर, पाण्यामुळे वाणगाव रानेशत रस्ता वाहतुकीसाठी बंद.

डहाणूतील कंक्राळे नदीला पूर, कंक्राडी पूल पाण्याखाली गेला तर शहरातल्या इराणी रोड परिसरातही पाणी शिरलं होतं.

पालघरमधील सूर्या नदीला पूर, गंजाड ते धानिवरी रस्ता पाण्याखाली गेल्यानं गंजाड, आवढाणी, धानिवरी आणि इतर गावांचा संपर्क तुटला.

from ABP Majha Headlines 07 AM एबीपी माझा हेडलाईन्स 14 July 2024 Marathi News https://ift.tt/RvrgcQx

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area