Ads Area

मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सावधान! अतिमुसळधार पावसाचा इशारा, वाचा आजचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain Update News : राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा अंदाज.

'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भातील अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात पावसामुळं जनजीवन विस्कळीत

पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आल आहे.  यामुळे मुठा नदी पात्र देखील दुधडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. सिंहगड परिसरातील निंबजनगर परिसरातील सोसायट्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आहे. सिंहगड परिसरातील या सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं. त्यानंतर बचावकार्य सुरू केलं आहे. खडकवासल्यातून होणारा विसर्ग कमी केल्याने साचलेले पाणी ओसरण्यास सुरूवात झाली आहे.

महत्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/bgohV8S Rain Update: पावसाचे थैमान! या सोसायट्यांमध्ये छातीपर्यंत साचलं पाणी, पुण्यातील हे पूल वाहतुकीसाठी बंद

from Zero Hour Guest Center Murlidhar Mohol : पुणे शहर कोणामुळे पाण्यात गेलं? मुरलीधर मोहोळ काय म्हणाले? https://ift.tt/6T38olE

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area