<p><strong>मुंबई :</strong> सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेच्या 11 आमदारांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही निवडणूक आयोगाने जाहीर केलेला आहे. त्यामुळे राज्यात राजकीय पक्ष जुळवाजुळवी करत आहेत. दुसरीकडे राज्यभर कुठे पावसाच्या सरी बसरत आहेत. तर कुठे अजूनही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. या घडामोडींसह देश राज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर! </p>
from International Yoga Day 2024 : आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने 'योगा' वर बोलू काही https://ift.tt/8fDud3U
Maharashtra Breaking LIVE Updates: राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
June 21, 2024
0