ABP Majha Headlines : 8:00 AM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पुढील पाच दिवसात मुसळधार पाऊस... हवामान विभागाचा अंदाज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी, पुणे, नाशिक, धारशिवसह कोकणात मुसळधार
नरेंद्र मोदींचा ७२ मंत्र्यांसह शपथविधी, आता खातेवाटपाची उत्सुकता, अर्थ, गृह, संरक्षण, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती भाजप स्वत:कडे ठेवण्याची शक्यता...
राष्ट्रवादीविनाच शपथविधी, भाजपनं ऑफर केलेलं राज्यमंत्रिपद मान्य नाही, अजित पवारांचं वक्तव्य, तर विस्तारादरम्यान कॅबिनेट मंत्रिपद देणार, फडणवीसांची ग्वाही
एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा, चिराग पासवान यांनी चारच जागा जिंकूनही एक कॅबिनेट मंत्रिपद पटकावलं, शिवसेनेला मात्र एकच राज्यमंत्रिपद
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २५ वा वर्धापन दिन, पक्षफुटीनंतर दोन्ही गट आज वर्धापन दिन साजरा करणार, राज्यभरात कार्यक्रमांचं आयोजन.

from TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 10 June 2024 : ABP Majha https://ift.tt/jZG8Dx6
ABP Majha Headlines : 8:00 AM : 10 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
June 09, 2024
0