Ads Area

Maharashtra Live Update: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...

1. माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, थोड्यात वेळात मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत

2. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी, अजितदादांना बोलायला 4 दिवस का लागले, दमानियांचा सवाल

3. पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी

4. ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात, भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध

5. जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट

6. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरुन छगन भुजबळ आणि निलेश राणेंमध्ये जुंपली, मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे भुजबळ कोण, निलेश राणेंचा संताप

7. अजितदादांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की, नाना पटोलेंचा टोला; लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम

8. निरंजन डावखरेंची पदवीधर विधानपरिषदेची जागा भाजपच लढणार, आशिष शेलारांचा दावा; तर त्या जागेसाठी मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर

from Ravindra Dhangekar : दबावाला बळी पडू नका, हा विषय समाजाचा https://ift.tt/3Y9MNP8

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area