<p><strong>Maharashtra News LIVE Updates :</strong> अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.. सांगलीच्या विट्यात अमित शाहांची सभा असणार आहे.. तर रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शाहांची सभा होणार आहे.. रत्नागिरीत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानावर अमित शाहांची दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे.. या सभेसाठी जोरदार तयारी करण्यात आलीय.. तर दुसरीकडे सांगलीत महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी अमित शाहांची विट्यात सभा होणार आहे.. दुपारी सव्वा चारच्या सुमारास ही सभा होणार आहे.. </p>
from Special Report Rahul Gandhi : राहुल गांधी अमेठीतूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता https://ift.tt/ycfm1JQ
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस, उज्ज्वल निकम, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव अर्ज भरणार
May 02, 2024
0