Ads Area

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, रासपच्या जिल्हाध्यक्षांसह दोघांचा मृत्यू, छत्रपती संभाजीनगर येथील घटना

<p style="text-align: justify;"><strong>Samruddhi Mahamarg Accident</strong> : समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकवर भरधाव स्विफ्ट डिझायर गाडी आदळली. या भीषण अपघातात स्विफ्ट डिझायरमधील दोघांचा मृत्यू तर, अन्य दोन गंभीर जखमी असल्याची घटना शुक्रवारी दुपारी समृद्धी महामार्गावर औरंगाबादजवळ घडली. या भीषण अपघातात रासपाचे विदर्भ उपाध्यक्ष तथा भंडारा जिल्हाध्यक्ष स्वरूप रामटेके (35) यांच्यासह संदीप साखरवाडे (40) यांचा मृत्यू झाला. तर, रितेश भानादकर (24) &nbsp;आणि आशिष सरवदे (37) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर <a title="औरंगाबाद" href="https://ift.tt/FZVpsUc" data-type="interlinkingkeywords">औरंगाबाद</a> येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने भंडारा येथील हे पदाधिकारी <a title="मुंबई" href="https://ift.tt/1JXNYMn" data-type="interlinkingkeywords">मुंबई</a>ला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना भेटण्याकरिता गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला.</p>

from ABP Majha Headlines : 11 PM : 8 March 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स https://ift.tt/KrYyo6L

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area