Manoj Jarange Mumbai Protest : मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे (<a href="https://ift.tt/zG4ZtVO Jarange) रविवारी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (<a href="https://ift.tt/kHsICvD Fadnavis) यांचा मला मारण्याचा डाव असून, मला सलाईनमधून विष देण्यात येणार असल्याचा खळबळजनक दावा देखील जरांगे यांनी केला. फडणवीस यांना मला मारायचेच असेल तर मी त्यांच्या सागर बंगल्यावर जाऊन मरतो असे म्हणत जरांगे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. आंतरवालीपासून निघालेले जरांगे रात्री भांबेरी गावात पोहचले. मात्र, गावकऱ्यांनी त्यांना तिथेच मुक्काम करण्याचा आग्रह केल्याने जरांगे रात्री तिथेच थांबले असून, आज सकाळी पुन्हा 11 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

from Karanja Doctor : प्रसूती शस्त्रक्रिया करताना भूलतज्ज्ञ मद्यधुंद अवस्थेत https://ift.tt/HokpK9M
Manoj Jarange Mumbai March Live Update : मनोज जरांगे मुंबईकडे निघाले, भांबेरी गावात केला मुक्काम; असा असणार आजचा प्रवास...
February 25, 2024
0