<p><strong>Abhishek Ghosalkar Death Live Update</strong> : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक <strong><a title="अभिषेक घोसाळकरांवर" href="https://ift.tt/nXvGiUh" target="_self">अभिषेक घोसाळकरांवर</a> </strong>(Abhishek Ghosalkar) झालेल्या गोळीबारात (Dahisar Firing Incident) त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दहिसरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होता. घोसाळकरांच्या दिशेने पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, त्यापैकी तीन गोळ्या त्यांना लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती. आता त्यांचा मृत्यू झाला आहे. तर गोळीबार केलेल्या व्यक्तीने स्वतःलाही गोळी मारुन संपवलं.</p>
from Sushma Andhare on Abhishek Ghosalkar : राज्यात गृहमंत्र्याचे पद लिलावात निघाले का ? - सुषमा अंधारे https://ift.tt/rXRDCEw
Abhishek Ghosalkar Firing Live Update : ठाकरे गटाचे अभिषेक घोसाळकरांवर फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच गोळीबार, तीन गोळ्या शरीरात घुसल्याने मृत्यू
February 08, 2024
0
Tags