<p>Manoj Jarange Raigad Visit : मनोज जरांगेंचा रायगड दौरा; शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार सरकारने आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडला जाणार. उद्या ३० जानेवारी रोजी शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेऊन ३१ जानेवारीला पाच महिने दोन दिवसानंतर जरांगे स्वतःच्या घरी जाणार.</p>
from Top 100 News : शंभर हेडलाईन्स : वेगवान बातम्यांचं आढावा : 29 जानेवारी 2024 : ABP Majha https://ift.tt/5COjoYN
Manoj Jarange Raigad Visit : मनोज जरांगेंचा रायगड दौरा; शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार
January 28, 2024
0