<p>Manoj Jarange Maharashtra Daura : मराठावाडा, खान्देश, विदर्भ... मनोज जरांगे यांचा पुढचा दौरा जाहीर</p> <p>नऊ दिवसांचा महाराष्ट्र दौरा आटोपून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणस्थळी म्हणजेच अंतरवाली सराटीला पोहोचले. यावेळी औक्षण करुन त्यांचं स्वागत करण्यात आलं. लवकरच उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. नऊ दिवसांच्या दौऱ्यात एकजूट झाल्याचा अभिमान वाटतोय, अशी प्रतिक्रिया जरागेंनी यावेळी व्यक्त केली. तसंच पुढचा दौरा चार दिवसात जाहीर करेन, मराठवाडा, खान्देश, विदर्भ असा हा दौरा असेल अशी माहिती जरांगेनी दिली.</p>
from ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 07 AM : 24 November 2023 : Maharashtra News https://ift.tt/Beohx6y
Manoj Jarange Maharashtra Daura : मराठावाडा, खान्देश, विदर्भ... मनोज जरांगे यांचा पुढचा दौरा जाहीर
November 23, 2023
0