<p>राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करताना अजित पवार गट, भाजपवर सडकून टीका केली... काही लोकांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात खेचलं, सध्या निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर लढाई सुरु आहे.पण जर त्यांनी सामान्य माणसाच्या मनातला निकाल वाचला तर तो निकाल तुमच्या बाजूने लागेल. अशी टीका शरद पवार यांनी केलेय. </p>
from maharashtra https://ift.tt/b0BWK31
Sharad Pawar : काही लोकांनी आपल्याला दिल्लीच्या कोर्टात नेलं, शरद पवारांचा थेट अजितदादांवर निशाणा
October 15, 2023
0
Tags