Ads Area

Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल नऊ गॅस टाक्यांचा स्फोट, नागरिकांची पळापळ, 3 स्कूल बस जळाल्या

Pune Fire : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chindchwad) रविवारी नऊ गॅस टाक्यांचा स्फोट (Pune Gas Tank Blast) झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमागे एक धक्कादायक कारण समोर आलेलं असून ही आग गॅस चोरीचा काळाबजार करत असताना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.

तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट
पिंपरी चिंचवडमधील ताथवडे शहरात एका टँकरमधून गॅस चोरी करताना तब्बल नऊ टाक्यांचा स्फोट झाला. एकामागोमाग एक स्फोट झाल्यानं ताथवडे परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. आगीचे रौद्ररूप पाहून गॅस चोरीचा काळाबाजार करणाऱ्यांनी इथून पळ काढला. ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या बाजूलाच शाळा, हॉस्टेल आणि रहिवाशीही राहत होते. दरम्यान यात सुदैवाची गोष्ट म्हणजे या आगीच्या कचाट्यात कोणीच सापडले नाही, मात्र शाळेतील तीन वाहनं यात जळून खाक झालीत.

एक तासानंतर आग आटोक्यात
रविवारी रात्री पावणे अकरा वाजता लागलेली आग पावणे बाराच्या सुमारास नियंत्रणात आली. गॅसच्या टाक्यावरील कुलिंग ऑपरेशनसाठी पुढचा तासभर तरी लागला. दुसरीकडे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला असून टँकर चालकांसह गॅस चोरट्यांचा शोधही सुरू आहे.

from maharashtra https://ift.tt/oDvM5Pu

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area