<p>Pravin Darekar : फडणवीसांनी दिल्लीला जावं हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही.. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला जावं की महाराष्ट्रमध्ये रहावं हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही.. त्यांनी आपल्या क्षमतेत बोलावं.. मी औकातीत बोलत नाही कारण ते आमच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत.. आमचं दिल्लीतल नेतृत्व सक्षम आहे.. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जायचं की राज्यात रहायचं हे ते ठरवतील... देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात आहेत.. आम्हा कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच हवेत अशी इच्छा आहे .. राज्यातील जनतेची इच्छा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रचे नेतृत्व करावे.. राज्यावर आज अनेक संकट आहेत.. सरकारने एकत्रितपणे सामोरे जाण्याची आवश्यकता आहे.. अशावेळी महायुतीतील वातावरण दूषित होणार नाही याची काळजी महायुतीच्या नेत्यांनी घेतली पाहिजे.. आणि रोज टीव्ही येऊन बोलणार्यांनी तर घेतली पाहिजे...</p>
from maharashtra https://ift.tt/ZpdAaQ2
Pravin Darekar : फडणवीसांनी दिल्लीला जावं हे सुचवण्याचा अधिकार शिरसाठ यांना नाही
October 07, 2023
0
Tags