Ads Area
ग्रॅज्युएशनंतर सरकारी नोकरीच्या शोधात आहात? 'ही' संधी सोडू नका; करन्सी नोट प्रेसमध्ये मोठी भरती!
भरतीसंदर्भात महत्त्वाची माहिती
19 ऑक्टोबर रोजी भरती प्रक्रियेसाठी अर्ज मागविण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तुम्हाला या भरती प्रक्रियेअंतर्गत जारी करण्यात आलेल्या पदांसाठी अर्ज 18 नोव्हेंबरपूर्वी करावा लागेल, असं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे. शेवटच्या तारखेनंतर आलेला कोणताही अर्ज उशिरा दंड भरल्यानंतरही स्वीकारला जाणार नाही, असंही अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
किती पदांची भरती?
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेअंतर्गत 117 पदांवर भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला cnpnashik.spmcil.com वर जावं लागेल. या भरतीद्वारे पर्यवेक्षकाच्या 3 पदं, कलाकार 1 पदं, सचिवालय सहाय्यक 1 पदं आणि कनिष्ठ तंत्रज्ञ 112 पदांवर भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. तर PG, BE, B.Tech पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेसाठी 28 ते 30 वर्षांपर्यंतचे उमेदवार अर्ज करु शकतात.
वेतन
जर तुमची निवड पर्यवेक्षक पदासाठी झाल्यास तुम्हाला दरमहा 27,600-95,910 रुपयांपर्यंत वेतन मिळू शकतं. कलाकाराला 23,910-85,570 रुपये, सचिवालय असिस्टंटला 23,910-85,570 रुपये आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदाला 18,780-67,390 रुपये मिळतील.
भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी फी किती?
अनारक्षित, EWS आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 600 रुपये आकारले जातील.
SC/ST/PWD अर्जदारांना कोणतेही परीक्षा शुल्क भरावे लागणार नाही.
SC/ST/PWD अर्जदारांना अर्ज फी म्हणून फक्त 200 रुपये भरावे लागतील.
एकदा भरलेले शुल्क परत केले जाणार नाही.
कशी होणार निवड प्रक्रिया?
करन्सी नोट प्रेस नाशिक भरती प्रक्रियेसाठी सर्वात आधी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. परीक्षा पास होणाऱ्यांना मुलाखतीसाठी बोलावलं जाईल.
भरती प्रक्रियेसंदर्भात काही महत्त्वाच्या लिंक
या लिंकवरून थेट अर्ज करा - https://ift.tt/myQpzaA />या लिंकवरून सूचना तपासा - https://ift.tt/d98TAxR>
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/Vgi3KIx Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी? संपूर्ण माहिती
from Manoj Jarange Protest : जरांगेंनी पाणी पिण्याची विनंती, आंदोलक भावूक https://ift.tt/k42FlXA
Post a Comment
0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Top Post Ad
Below Post Ad
Ads Area