<p> जय श्री रामचा नारा दिला नाही म्हणून चार परप्रांतीयांची तरुणाला मारहाण, मुंबईच्या कांदिवली गोकुळनगर परिसरात २५ सप्टेंबरला घडली घटना, मारहाणीची दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद, याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक तर अन्य दोघांचा शोध सुरु. </p>
from maharashtra https://ift.tt/TQhAXBC
Mumbai Kandivali Marhan : जय श्री रामचा नारा दिला नाही म्हणून 4 परप्रांतीयांची तरुणाला मारहाण
September 29, 2023
0
Tags