<p>अजित पवार सत्तेत आल्यापासून दिवसाला किमान दोन वेळा तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठका होतायेत. अर्थात त्यामध्ये खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्याच चर्चा होत असणार. पाहुयात नेत्यांच्या बैठकाचा कॅरमबोर्ड. ग्राफिक्सच्या माध्यमातून.</p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/mZdC8eG
Cabinet Expansion : खातेवाटप , मंत्रिमंडळ विस्तार अन् बैठकाचा कॅरमबोर्ड
July 13, 2023
0
Tags