<p>मंत्री शंभूराज देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत... लोकनेते बाळासाहेब देसाई यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्याच्या मागणीकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय.. ठाकरेंनी केंद्राकडे साधी मागणीदेखील केली नसल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केलाय.. </p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/lXGJD50
Shambhuraj Desai : बाळासाहेब देसाईंना पद्मश्री पुरस्कार देण्याच्या मागणीकडे ठाकरेंनी दुर्लक्ष केलं
June 07, 2023
0
Tags