<p>आळंदीमध्ये वारकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जप्रकरणी आजच्या सामनातून राज्य सरकारवर हल्लाबोल करण्यात आलाय... पंढरीच्या विठोबाच्या पायाशी उधार काहीच नसते.. वारकऱ्यांवरील लाठीचार्ज विठुरायाने पाहिलाच आहे ही उधारी पांडुरंग सव्याज परतफेड केल्याशिवाय राहणार नाही असा घणाघात आजच्या सामनातून करण्यात आलाय.. तसंच तुषार भोसलेंवर कारवाईची मागणी केलीये.. </p>
from maharashtra https://ift.tt/DxOrT4m
Saamana on Warkari Lathicharge : पंढरीच्या विठोबाच्या पायाशी उधार काहीच नसते
June 12, 2023
0
Tags