<p>पवारांच्या पत्रकार परिषदेत दादा गैरहजर असल्यानं चर्चांना उधाण आलं होतं ... यावर शरद पवारांनी प्रतिक्रीया दिलीय.. अजित पवारांच्या गैरहजेरीचे चुकीचे अर्थ काढू नका असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलंय. अजित पवारांना निर्णयाची कल्पना दिली होती.. </p>
from maharashtra https://ift.tt/ATwHcsu
Sharad pawar on Ajit Pawar : अजित पवारांच्या गैरहजेरीचे चुकीचे अर्थ काढू नका, शरद पवारांचं विधान
May 05, 2023
0
Tags