<p>राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली आहे. दुपारी साडे चार वाजता सिल्व्हर ओकवर ही बैठक होणार आहे.. बैठकीला उद्धव ठाकरेंसह राज्य काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत वारंवार मतभेद होतायत. दुसरं म्हणजे गुरुवारी सुप्रीम कोर्टानं आमदारांच्या अपात्रतेवर महत्त्वाचा निकाल दिला. या दोन मुदद्द्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय.</p> <p> </p> <p> </p>
from maharashtra https://ift.tt/CK6UBtV
Sharad Pawar Meeting : शरद पवार यांनी बोलावली मविआ नेत्यांची बैठक, उद्धव ठाकरे देखील राहणार उपस्थित
May 13, 2023
0
Tags